We feel proud when our clients share their Experiences!
“मी आणि माझ्या Mr रानी ह्यांची नवनाथ यात्रा केली होती .यात्रेच आयोजन आणि नियोजन एकदम परफेक्ट . स्वतः दादा च सोबत येतात त्यामुळे ते जातीने सगळ्यांची काळजी घेतात . राहण्याची उत्तम व्यवस्था असते .जेवण ,नाश्ता खुप छान . सगळी दर्शन खुप छान झाली . मुख्य मी ठाण्यात राहते आमच्या जवळच्या ठिकाणी येऊन ते आम्हाला घेऊन गेले. मग आमची यात्रा चालू झाली . नारायण... नर्मदे हर ”
“I am full of gratitude for the way you made our trip so wonderful Joshi sir 🙏🏻🙏🏻 - Navnath Yatra 2023”
“प्रत्यक्षात सर्व नाथ स्थळांचे व्यवस्थित, शांतपणे आणि मनसोक्त दर्शन झाले.. निश्चितपणे एक अद्भुत दैवी शक्ती ची अनुभुती झाली.. एक वेगळाच आनंद अनुभवलांय.. श्री. राजन जोशी, त्यांचे कुटुंबीय आणि इतर सहकारी ह्यांची सेवाभावी प्रवृत्ती ही खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद.. खूपच सुंदर यात्रा झाली, सगळीकडे दर्शन छान झाले,व्यवस्था पण उत्तम होती. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉 - Navnath Tour 2023”
“Rajan Sir Thanks a lot for everything which you have done for us. 👏We reached Safely and as early as before directly to our destination. For this special thanks. And group was small but U have planned executed tour very good.. Now Sister is in good condition. 👏👌👍”
“राजन जोशी दोन दिवस छान गेले भक्तिमय वातावरण छान अती सुंदर 👌👌👌🙏🏻🙏🏻”
“साडेतीन शक्तीपीठ - सहल खरोखर चांगली होती, आम्ही खूप आनंद घेतला, सर्वांचे आभार 🙏”
“साडेदहा वाजता घरी सुखरूप पोहोचले.सर्वांच्या सहकार्य मुळे ट्रीप छान झाली 🙏🏻🙏🏻🙏🏻.”
“We reached Bhandup at 2/3o hrs . Safely . Thanks & ok IT was a gr8 tour - Saurathtra Tour 2023”
“पिकनिक खूपच छान झाली. निसर्गाच्या सहवासात तीन दिवस कसे गेले कळलंच नाही, राजन सरांचे व शलाका मॅडम चे खूप खूप आभार.”
“Ashtavinayak Jan 2023 - Tour - सहल तसेच सर्वत्र गणेश दर्शन छान झाले.. खुप छान वाटले. आयोजक तसेच सर्व सहप्रवाशांचे आभार. परत पुढील सहलीत लवकर भेटावे ही सदिच्छा.”